Thursday, 30 April 2015

एक सूर्य ......


एक सूर्य उसके बहुत से रूप
सुबह आता है तो बहुत ही प्यारा दिखता
धीरे धीरे उसकी व्यापकता बढ़ जाती है
फिर दोपहर को हम उसे देख नहीं सकते
अपना रूप बदल देता है
शाम को धीरे धीरे वापस वह दिखाई देता है
हमारी आँखे उसे देख पाती है
आज बहुत ही प्रसन्न दिखने लगा
 पुरे दिन भर perform करके आया
हस्ते हस्ते सफेद होगया
धीरे धीरे लाल होने लगा
शांत था परमानंद की कसौटी पर दिखने लगा था
सोच लिया इसको आँखों में बिठाना है
इसको ऐसे ही मेरे अपने ब्रम्हांड में जलाये रखना है
उसको जाके पकड़ा और दिल में समा लिया
मेरी मुद्राए बदलने लगी आँखे स्थिर होगयी
और शांति से आजूबाजू देखने लगा
पंछी बाते करने लगे,
हवाएँ स्पर्श करने लगी,
चाँद पिछेसे देखने लगा ,
समुन्दर खिलने लगा,
एक सुकून भरी साँस लेकर मैं अपने कलात्मक साधना की और चलने लगा.....

Monday, 20 April 2015

ऐ मिट्टी .....

ऐ मिट्टी तेरी खुशबु क्या है....
समता का विचार है....
या समता का व्यापार है.....
ऐ मिट्टी तेरा रंग क्या है.....
काला,गोरा ये बतादे अब....
ऐ मिट्टी तेरा झंडा कोनसा है....
तिरंगा या फिर लाल,केसरी,हरा या नीला....
ऐ मिट्टी तेरे विचार क्या है.....
समान या समानता ....
ऐ मिट्टी तेरा अपना कौन है....
मनुष्य या फिर हर राज्य में बैठे अपने ही ठेकेदार....
ऐ मिट्टी तू क्या चाहती है.....
शांति या फिर अशांती....
ऐ मिटटी तेरा गंध क्या है....
प्रेम ,चाहत,अपना पण या फिर वैमनस्य.....
ऐ मिटटी अब तुही बता अब मनुष्य कहा है तेरी गोद में...
जो सुने अपने निर्माण की अनसुनी आवाजे...


तुषार राजश्री तानाजी म्हस्के

Friday, 10 April 2015

मी स्वताशी संवाद साधू लागलो …

माझा  मी शोध घेण्यास सुरुवात केली …… माझ्या डोळ्यासमोर निर्माण झालेली परिस्थिती हि मला खूप भयानक वाटत होती …  त्याच वेळी कलाकार म्हणून जगण्याच मला  ‘’ध्येय ‘’मिळाल …. ‘ध्येय ‘’हे मी निवडलं होत …कलाकार म्हणून माझा मी शोध घेत वेड्यासारखा धावत होतो …कलाकार म्हणून जगताना पहिला माणूस म्हणून जगण्याच्या प्रवासाला सुरुवात केली …
दगडासारखा बाहेरून कडक दिसणारा मी आतून तुटत होतो …त्यातून दगडामध्ये माणूस म्हणून जगायला लागलो …भाव भावना, आनंद ,उत्साह, दुख, त्रास वेदना ,संवेदना यांची जाणीव झाली …रंगमंचावर जाता  जाता मी स्वताशी संवाद साधू लागलो …नवीन दृष्टी …. नवीन सृष्टी …. माझ्या बरोबर घडणारा प्रत्येक क्षण मला सांगत होता … मी शांत  …मी स्वता मध्ये गुंतलो होतो …. स्वतावर स्वतासाठी विचार करताना मी पहिल्यांदाच पाहिले होते …घडणारा प्रत्येक क्षण हा  नवीन भासू  लागला …… त्याला सहजच आपलस करून घेण म्हणजे जीवन …जीवन जगण्याची व्याख्या मला समजली होती ….

स्क्रिप्ट  वाचण्याची , शब्द समजण्याची, मंचावर वावरण्याची पद्धत माझ्या मनाप्रमाणे  मला सुधारताना जाणवत होती …माझ्या घडण्यामागे ग्रुप ची  माझ्यावर काम करण्याची मेहनत डोळ्यासमोर दिसू लागली …. त्याच समाधान मला सतत ताज ठेवत आहे हे जाणवू लागले ….
होणारा चैतन्य अभ्यास प्रत्येक क्षणी प्रखरतेने तेजस्वी होताना डोळ्यांना दिसत होता …. त्याच बरोबर स्वतावर विश्वास ठेवण्यास सुरुवात होत होती …. नकळत जबरदस्त चांगल काम करणारा मी मला जाणवत होत कि , मी काम करतोय ते काय करतोय ? …. कारण हवेतून आता मी जमिनीवर आलो होतो …माझी स्वप्ने ठोस होवून हवामान खात्याची जागा हि  ‘ भगत सिंघ ‘ ने घेतली होती … 

माझ्या प्रवासाच्या सुरुवातीला दिसणारी  भयानक गवते आता सुकून गेली होती ….माझी परिस्थिती बदलली होती आणि  ती मी बदलली होती … त्याच समाधान मला आनंद देवू लागल आहे हे समाधान  माझ्या डोळ्यात काजव्यां सारखे चमकु लागले … मी आहे तस माझ्या मनाला मान्य करण्यास सुरुवात झाली त्यातून आता च्या परिस्थिती मध्ये मला कस आणि काय बोलायच आहे ? कस वागायचं आहे हे  हि समजू लागले …. चैतन्य अभ्यास करताना नवीन नवीन अनुभव मला येत आहेत ….याची जाणीव झाली …मी  जगत  असताना मला आलेला अनुभव हा माझा आहे त्याला चूक आणि  बरोबर तसेच दुसर्यांना काय वाटेल म्हणून  बोलायचं टाळण …यातून माझी घुसमट होत होती हे मला जाणवू लागले …. मनात ठरवलं आता मला बोलायच  …. आणि एक  एक शब्द  का होईना बोलण्यास सुरुवात केली त्यातून  समाधान  जाणवू लागले …. नदीच पात्र  कोरड असूनही …त्या पात्रातून चालताना नदीची गती आणि तिची दिशा हि स्पष्ट दिसत होती , भासत होती त्यानुसार मला माझ्या जीवनाची दिशा हि  निश्तित केलेली आहे आता त्यावरून चालाण्यासाठी मला तयार  होवून माझी रफ्तार मला पकडायची आहे …
माळराने माझ्या मनातील दृष्टी प्रमाणे सोनेरी  भासू  लागली …. ‘शांतीवन’ मधून प्रवास करताना …माझ्या मनात एक शांतीवन निर्माण करत मी चालत राहिलो …. अनुभव प्रत्येक क्षणी मला नवीन नवीन येत होते  तेच अनुभव मला नाटक बसवताना …… मला मंचावर मांडायचे आहेत ….  याची जाणीव झाली होती …भूतकाळ हा नेहमी डोळ्यासमोर  समोर  येवून उभा राहत होता …त्यावेळी मनात भीती तर येत होती …त्याच वेळी भूतकाळातून संदेश घेवून त्याचा उपयोग अनुभवाचा साठा म्हणून जीवनात उतरवायचा आहे.  हे समजल्यावर भूतकाळ हि ज्ञानी वाटू लागला … सूर्य ,चंद्र,तारे , ग्रह , उपग्रह  यांच्याशी संवाद साधताना संपूर्ण विश्वात फिरताना  जाणवू लागले ….
त्याच क्षणी शरीरात रक्तप्रवाह स्थलांतरीत होताना ठक … ठक …….होणारा आवाज सतत जाणवत आहे …… मंचावर उभा राहताना सतत मला वाटायचं …. आता  ,  मी तुषार नाही आहे ‘ मी performers  ,performer  आहे  …… सहजच  मी माझ्या भूमेकेत  वावरताना  दिसू लागलो …… रंगमंचावर प्रयोग करताना आम्हीच प्रेक्षक आणि  आम्हीच  पर्फोमेर असल्यामुळे  आयुष्य जगण्याची ताकत मला प्रत्येक क्षणी मिळत होती …घेतलेला अनुभव मी  जीवनात उतरवण्यास सुरुवात  केली …कलाकार म्हणून ऐकलेले माझे unheard  घेवून …… मी  माझ आयुष्य  कलाकार म्हणून जगण्यास  सुरुवात केली … माझी माझ्याबद्दल विचार करण्याची दृष्टी मला थियेटर ऑफ रिलेवंस ने मला २३ मार्च ते २८ मार्च २०१५ च्या शिबारात मिळवून दिली ……

Tuesday, 7 April 2015

मैं हूँ एक कलाकार.....

मैं एक कवी हूँ....
अपने अंदर के भावोंको
अपने ही शब्दोंसे आकर देता हुँ....
मैं एक चित्रकार हूँ....
अपने आकृति से उसको आकार देता हूँ...
मैं एक किसान हूँ....
अपनी मेहनत से बंजर जमींन पर सोना उगाता हूँ...
मैं एक संत/ वैज्ञानिक हूँ.....
अपनी चेतना से लोगोंको दृष्टी दिखाता हूँ....
मैं एक कलाकार हूँ 
अपनी सोच से सूरज ,चाँद, और पुरे ब्रम्हांड की भूमिका कर के दिखाता हूँ ....
मैं हूँ एक कलाकार.....

तुषार राजश्री तानाजी म्हस्के

Sunday, 22 March 2015

हा माझा प्रवास ......

स्वताला शोधण्याची मजा वेगळीच आहे …व्यक्ती म्हणून जगण  …स्वताला शोधण ……. स्वताला शोधताना ….  हरवून जाण्याची भीती ही  असते ……. त्या परिस्थिती मध्ये स्वताचा शोध  घेत ……परिस्थितीला मान्य करत ………पुढे चालत गेलो ……. fact  वरती लक्ष दिलं कि  समाजा मध्ये चालत असणाऱ्या गोष्टी मनाला पटत नाहीत ……fact कोणाला सांगायला गेल्यावर …… ऐकायला आवढत आहे …… ‘ पण ‘ हा नेहमीच  त्याच्या मध्ये येतो …… दुसऱ्याच दुख समजून सांत्वन करण्यापेक्षा ……. त्यालाच  विचारायचं बर एवढ सगळ   खूप वाईट आहे …….आता पुढे काय ? ‘’ ……. या प्रश्नांवर ……. एक वेगळीच energy  मिळते ……. आता  परिस्थिती बदलली आणि मी स्वताला गृहीत धरण्याच सोडून दिल होत ……मी आहे …… असं  सांगितल्यावर …… माझ्या स्वताच्या मनाला खूप आनंदी वाटल …… चेहऱ्यावरील भाव न दाखवता …स्वताला  दाबून ठेवून ……. मला काही त्रास होत नाही …… दगडा सारखा बाहेरून कठोर ……  प्रत्येक क्षणी तुट त जाणारा मी  ……. मलाच जाणवतय मी काय करतोय ……माझ्या मनाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर मी स्वत: शोधलंय …….मला स्वताला शोधण्याच्या प्रक्रियेत ……  मी  माझ्या मनातील  मी  शांतीवनात मी जात आहे …….

Monday, 16 March 2015

माझा audience मला पाहत आहे ……








मनातील भाव आणि भावना या बाहेर येत होत्या …सकाळ होऊन माझ्या आयुष्यात सूर्याचा उगम झाला होता …डोळे बंद करून धुकांची चादर घेतलेल्या जमिनीवर डोळे बंद करून आवाज ऐकू लागलो …थोडा श्वास होल्ड केला …जाणवण्यास सुरुवात झाली …… शरीरातील हृदय आणि त्याची एक संगत असलेली चाल …. धक …. धक … धक …धक  …डोळे उगडले  आकाशाला पाहिले …… पुन्हा  श्वास घेतला  …आता लाल लाल माझ्या हृदयाची प्रतिमा डोळ्यांना दिसत आहे ……डोळे बंद करून हमिंग करण्यास सुरुवात केली …थोड्या वेळाने डोळे उघडले …समोर आकाशामध्ये …माझा audience  मला पाहत आहे .....
…… माझ्या  मनातील भाव त्यांनी ओळखले होते …थियेटर ऑफ रीलेन्वंस च्या नाट्य प्रणाली मध्ये कधी audience  ची  कमतरता वाटत नाही …थोडा वेळ माझ्या सुराला हाताने  दिशा देत …कमी जास्त करत होतो …हात आकाशाकडे गेल्यावर  आवाज फ्री force मध्ये बाहेर येत होता …

त्या सुराबरोबर  माझी दृष्टी स्थिर केली …… थोडा वेळ शांत  होवून उभा राहिलो …… आलेले पक्षी दिसेनासे झाले … पुन्हा हमिंग केली …. त्याच बरोबर  पुन्हा ते पक्षी  आले …. 




आणि या वेळी खूप साऱ्या त्यांच्या मित्रांना घेवून आले …हमिंग चा आनंद घेत …तेही वेग वेगळे आकार घेत …त्याला सूर देत भरारी घेत आहेत … त्यांचा ताल आणि रिदम सूर्यासारखा मला जीवन जगण्यासाठी प्रेरणा देत  आहे ….  

Sunday, 15 March 2015

सोच वो राजा शिवाजी था ……

सोच वो राजा शिवाजी था …… 
सत्ता खिलाफ़ वो लढा था …
अपने लिये नही …मनुष्य के लिये जिया था …… 
किसी एक सत्ता के लिये उसने झक झोरा था …… 
अभिव्यक्त होनेे के लिये निर्माण उसने किया था …
जाती वाद में उसका युद्ध नही था …… 
धर्म के खिलाफ वो नही  बोला था …
सबको गुलामी के बोज से उसने निकाला था …
सामन्य लोगोंको दबाने वालो को उसने मारा था …. 
सत्ता के लिए नही … 
सोच था वो इन्सान नही एक विचार था …… 
जनता के  ‘’ स्वराज्य ‘’ के लिए निर्माण उसने किया था  …
३०० साल बाद भी उतनाही जल्लोष उसके जन्मतिथी पर होता है  …
उस ‘गीता’  के सूत्र को उसने आज भी जनता के दिल में जलाये रखा है …
अंधेरे रास्तो पे उसने रोशनी का दिया जलाया था …
आत्मा कभी मरती नही …… 
 हिंदुस्तान कि सल्तनत पर किसी के साम्राज्य को उसने ललकारा था …… 
सत्ता को नही जनता के सुख को समजो …… 
हाथी के सामने चीटी जैसे साम्राज्य  का उसने निर्माण किया था …. 
उस साम्राज्य मे भी सृजन का निर्माण उसने किया था …
आवाहन है सत्ता के लिये रोने वालो …… 
नुमाइश नही …… साधना करो …
क्योंकी …ये राजशाही नही …लोकशाही है …
सत्ता बाजारीकरण नही है …
brand नही star बनो …… 
हर एक को गुलाम नही …… 
उन्मुक्त जीवन जिने वाला मानव बनाओ …
बस …शिवाजी के तत्व को जीवन मे ले आओ …
नही तो जनता तुम्हे भरे बाजार नंगा करके छोडेगी …… 
और सत्ता का अंत  होना हि क्रांती कि शुरुवात है ……
जनमानस में शिवाजी का निर्माण करना  हि …… 
कला का ध्येय है ….