स्वताला शोधण्याची मजा वेगळीच आहे …व्यक्ती म्हणून जगण …स्वताला शोधण ……. स्वताला शोधताना …. हरवून जाण्याची भीती ही असते ……. त्या परिस्थिती मध्ये स्वताचा शोध घेत ……परिस्थितीला मान्य करत ………पुढे चालत गेलो ……. fact वरती लक्ष दिलं कि समाजा मध्ये चालत असणाऱ्या गोष्टी मनाला पटत नाहीत ……fact कोणाला सांगायला गेल्यावर …… ऐकायला आवढत आहे …… ‘ पण ‘ हा नेहमीच त्याच्या मध्ये येतो …… दुसऱ्याच दुख समजून सांत्वन करण्यापेक्षा ……. त्यालाच विचारायचं बर एवढ सगळ खूप वाईट आहे …….आता पुढे काय ? ‘’ ……. या प्रश्नांवर ……. एक वेगळीच energy मिळते ……. आता परिस्थिती बदलली आणि मी स्वताला गृहीत धरण्याच सोडून दिल होत ……मी आहे …… असं सांगितल्यावर …… माझ्या स्वताच्या मनाला खूप आनंदी वाटल …… चेहऱ्यावरील भाव न दाखवता …स्वताला दाबून ठेवून ……. मला काही त्रास होत नाही …… दगडा सारखा बाहेरून कठोर …… प्रत्येक क्षणी तुट त जाणारा मी ……. मलाच जाणवतय मी काय करतोय ……माझ्या मनाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर मी स्वत: शोधलंय …….मला स्वताला शोधण्याच्या प्रक्रियेत …… मी माझ्या मनातील मी शांतीवनात मी जात आहे …….
No comments:
Post a Comment