Thursday, 21 January 2016

सृजनशील जीवन जगणं हेच मंजुल भारद्वाज यांचे बहुभाषिक नाटक 'अनहद नाद - Unheard Sounds of Universe' चा ध्येय आहे. - म. झिं. गावंडे




शांतिवन 20 जानेवारी 2016

आज शांतिवनात श्री. मंजुल भारद्वाज यांचे बहुभाषिक 'अनहद नाद - Unheard Sounds of Universe' हे सव्वा तासाचे नाटक पाहण्यात आले . या पूर्वी पण त्यांचे एक नाटक मी पाहिलं आहे.श्री. मंजुल भारव्दाज स्वतः लेखक, कवी, दिग्दर्शक व निर्माते ही आहेत. त्यांची नाटके कलात्मक, सृजनात्मकवसकारात्मक असतात. ही कलाकृती मांडतांना त्यांचा गल्लाभरु दृष्टीकोन मुळीच नसतो.नाटकासाठी विषय निवडतांना तो जीवनाशी किती निगडीत आहे याचा ते विचार करतात. अशाच विषयात ते हात घालतात.
' वाँर अँड पिस ' हा विषय मांडतांना लिओ टाँलस्टाँय यांनी हाच विचार जगासमोर मांडला. जगाला शांततेची गरज आहे. मरते वेळी डाँ. मार्टिन लुथर किंग यांनी सुद्धा शांततेचाच संदेश दिला.
जग झपाट्याने विनाशाकडे जात आहे. पर्यावरण बिघडले. उत्पादन व पैशांच्या चढाअोढीत आम्ही स्वतः च स्वतः ला खाईत ढकलत आहोत. हीच गोष्ट श्री. मंजुल भारद्वाज यांना खटकते आणि तशी नाटकं त्यांच्या लेखणीतून उतरतात.
झाडं तुटली. डोंगर सपाट झाले. रेती, वाळू, दगड या खनिज संपत्तीचा ह्रास होत आहे. काँक्रीटची जंगलं वाढली. स्वार्थ ! निव्वळ स्वार्थ ! ही बाब जनतेच्या गळी उतरावी हाच भारद्वाज यांचा प्रयत्न आहे. कदाचित तो खारीचा ' इवलासा ' वाटा असेल पण तो अधिक महत्वाचा आहे.
सृजनशील जीवन जगणं हेच त्यांच्या जीवनाचं ध्येय आहे. विनाशाकडे जाणा-या स्वार्थी जगाला सावरण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे. यासाठी त्यांना आणि त्यांच्या कलाकारांना हार्दिक शुभेच्छा !












आपला
म. झिं. गावंडे
आनंदयात्री (अमरावती )

Wednesday, 20 January 2016

प्रवास…

नवीन सुरुवात ….
विचारांचा पर्व ….
नवीन सूर जुळण्यास सुरूवात …
व्यवहार जीवन जगण्याचा प्रवास …..
चढ उतारामधील अनुभव अनुभवण्याचा …
मजबूत इच्छा शक्ती ने जग जिंकण्याचा अट्टाहास…
एक सूर एक ताल त्या तालामधील नादमय प्रवास….
परछाई ला उलगडून स्व छा ई ने जगण्याचा प्रवास…
जन्म ते मृत्यू मधील प्रयोगात्मक जगण्याचा प्रवास….
अनु , रेणू ,प्रोटॉन ,न्यूट्राॅन, इलेक्ट्रॉन च्या
एकजुटीने एकत्र येऊन सार्वभौमत्व घडवण्याचा हा प्रवास…..
सतत निरंतर शोध घेण्याचा हा प्रवास…
निर्णय घेण्याची चेतना जागवून …
चैतन्य जीवन जगण्याचा प्रवास …
हिरव्यागार सदाभरीत ,सदाहरित सृजनशील निर्माण चा प्रवास….
मंजुळ सूर ….सुरातील नाद ….नादातील प्रक्रियेला जिवंत ठेवण्याचा हा प्रवास…..

तुषार म्हस्के


Theatre of Relevance: सुप्रसिद्ध रंग चिंतक.मंजुल भारद्वाज द्वारा लिखित औ...

Theatre of Relevance: सुप्रसिद्ध रंग चिंतक.मंजुल भारद्वाज द्वारा लिखित औ...: जाने माने रंग चिन्तक मंजुल भारद्वाज द्वारा लिखित और उत्प्रेरित बहुभाषिक नाटक “ अनहद नाद - Unheard Sounds of Universe” कलात्मक चिंतन है ...

Wednesday, 13 January 2016

बहुभाषिक नाटक “ अनहद नाद - अनहर्ड साउंड्स ऑफ़ युनिवर्स ” का मंचन

जाने माने रंग चिन्तक मंजुल भारद्वाज द्वारा लिखित और निर्देशित बहुभाषिक नाटक “ अनहद नाद - अन हर्ड साउंड्स ऑफ़ युनिवर्स ” का मंचन २२ जनवरी २०१६ - शुक्रवार को रात 8.30 बजे “शिवाजी नाट्य मंदिर” मुंबई में मंचन होगा. 

नाटक “अनहद नाद - अन हर्ड साउंड्स ऑफ़ युनिवर्स ” कलात्मक चिंतन है, जो कला और कलाकारों की कलात्मक आवश्यकताओं,कलात्मक मौलिक प्रक्रियाओं को समझने और खंगोलने की प्रक्रिया है। क्योंकि कला उत्पाद और कलाकार उत्पादक नहीं है और जीवन नफा और नुकसान की बैलेंस शीट नहीं है इसलिए यह नाटक कला और कलाकार को उत्पाद और उत्पादिकरण से उन्मुक्त करते हुए, उनकी सकारात्मक,सृजनात्मक और कलात्मक उर्जा से बेहतर और सुंदर विश्व बनाने के लिए प्रेरित और प्रतिबद्ध करता है ।

अश्विनी नांदेडकर ,योगिनी चौक, सायली पावसकर,तुषार म्हस्के और कोमल खामकर अपने अभिनय से नाट्य पाठ को मंच पर आकार देकर साकार करेंगें !
एक्सपेरिमेंटल थिएटर फाउंडेशन विगत २३ वर्षों से देश विदेश में अपनी प्रोयोगात्मक , सार्थक और प्रतिबद्ध प्रस्तुतियों के लिए विख्यात है




सुप्रसिद्ध रंग चिंतक मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित नाटक " अनहद नाद - अन हर्ड साउंड्स ऑफ़ यूनिवर्स " ची शिवाजी नाट्य मंदिरात साद 
२२ जानेवारी , 2015 रोजी शुक्रवार रात्री 8.30 वाजता .

आजच्या तथाकथित रंगभूमिवर चालणाऱ्या कलेच्या बाजारीकरणावर प्रहार करणारे बहुभाषिक नाटक “अनहद नाद – अनहर्ड साउंड्स ऑफ़ युनिवर्स” चा प्रयोग २२ जानेवारी , 2015 रोजी शुक्रवार रात्री 8.30 वाजता शिवाजी नाट्य मंदिर (दादर) मुंबई इथे होणार आहे. सादर होणार आहे. या नाटकाला नुकतंच मॅग्स मुंबई अवॉर्ड 2015 तर्फे 1 नोव्हेंबर 2015 रोजी "उत्कृष्ट कला पुरस्कार" हे सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. 

सुप्रसिद्ध रंग चिंतक मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित “अनहद नाद - अन हर्ड साउंड्स ऑफ़ युनिवर्स” हे नाटक एक असं कलात्मक चिंतन आहे, जे कला आणि कलाकारांच्या कलात्मक गरजा, कलेच्या मूलभूत प्रक्रिया अंतर्बाह्य समजून त्या विश्लेषित करण्याची प्रक्रिया आहे. कारण कला ही व्यापार नाही तसेच कलाकार हा व्यापारी नाही आणि आयुष्य हे नफा-तोटयांचा हिशेबही नाही. म्हणूनच हे नाटक कलेला आणि कलाकारांना कलेच्या व्यापारिकरणांतुन उन्मुक्त करतं, त्यांना सकारात्मक, सृजनात्मक आणि कलात्मक उर्जेने उजळून....बहरुन, सुंदर विश्वाची रचना करण्याकरीता प्रेरीत आणि प्रतिबद्ध करतं. अश्विनी नांदेडकर, योगिनी चौक, सायली पावसकर, तुषार म्हस्के आणि कोमल खामकर आपल्या अभिनयाने या नाटकाला रंगभूमीवर साकार करतील.

एक्सपेरिमेंटल थिएटर फाउंडेशन २३ वर्षांपासून देश-विदेशांत आपल्या सार्थक, प्रतिबद्ध प्रयोगशीलतेसाठी सुप्रसिद्ध आहे

The Experimental Theatre Foundation is presenting renowned playwright & director Manjul Bhardwaj `s multilingual play “अनहद नाद –Unheard Sounds of Universe” on 22 January – Friday , 8.30 PM sharp. At Shivaji Natya Mandir (Dadar-west), Mumbai. The play “unheard sounds of Universe” is an exploration of artistic needs to emancipate art and artists from productization to comiit their artistic creativity to make the world better and humane and not a profit and loss balance sheet of life .Ashwini Nandedkar,Yogini Chouk,Sayali Pawaskar,Tushar Mhaske and Komal Khamkar are performing in the play.

Experimental Theatre Foundation is known nationally & internationally for it`s experimental, relevant and committed performance since 1992

Tuesday, 29 September 2015

“ अनहद नाद - अन हर्ड साउंड्स ऑफ़ युनिवर्स ” का मंचन १० अक्टूबर को

रंग चिन्तक मंजुल भारद्वाज द्वारा लिखित और निर्देशित बहुभाषिक नाटक “ अनहद नाद - अन हर्ड साउंड्स ऑफ़ युनिवर्स ” का मंचन १० अक्टूबर, २०१५ - शनिवार को सुबह ११ बजे “शिवाजी नाट्य मंदिर” में होगा.
नाटक “अनहद नाद - अन हर्ड साउंड्स ऑफ़ युनिवर्स ” कलात्मक चिंतन है, जो कला और कलाकारों की कलात्मक आवश्यकताओं,कलात्मक मौलिक प्रक्रियाओं को समझने और खंगोलने की प्रक्रिया है। क्योंकि कला उत्पाद और कलाकार उत्पादक नहीं है और जीवन नफा और नुकसान की बैलेंस शीट नहीं है इसलिए यह नाटक कला और कलाकार को उत्पाद और उत्पादिकरण से उन्मुक्त करते हुए, उनकी सकारात्मक,सृजनात्मक और कलात्मक उर्जा से बेहतर और सुंदर विश्व बनाने के लिए प्रेरित और प्रतिबद्ध करता है ।

अश्विनी नांदेडकर ,योगिनी चौक, सायली पावसकर,तुषार म्हस्के, कोमल खामकर और अनघा देशपांडे अपने अभिनय से नाट्य पाठ को मंच पर आकार देकर साकार करेंगें !
एक्सपेरिमेंटल थिएटर फाउंडेशन विगत २३ वर्षों से देश विदेश में अपनी प्रोयोगात्मक , सार्थक और प्रतिबद्ध प्रस्तुतियों के लिए विख्यात है . सम्पर्क – 9820391859, ईमेल – etftor@gmail.com

Wednesday, 16 September 2015

मेरे मन की तितली.....


एक खुली मुस्कान ,
सांस भरी खुशबु ,
मन में विचार की धाराएँ,
आँखे भरी भरी सी ,
आज तू खिलती रहे ,
हँसती , नाचती और गुनगुनाती हुई ,
ये तितली एक फूल से दूसरे फूल पर मंडराती रही ,
जीने का वजूद ढूंढती रही ,
सूरज के आने से आज वो खिल खिलाने लगी ,
अपने आप को तराशने लगी ,
डर था दिल में खो जाने का ,
आज वो समझने लगी ,
अपने से निर्णय लेने लगी ,
मिलना और बिछड़ना येतो क़ुदरत का करिश्मा है ,
उस बिछडन को स्वीकार करते हुए आज विचारोंके साथ चलने लगी ,
ख़ुशी के गीत गुन गुनाते हुए हँसी भरे पल को आज शब्दों में तबदील करने लगी ,

मेरे मन की तितली आज मुस्कुराने लगी....

तुषार म्हस्के

Wednesday, 2 September 2015

Performance केल्यानंतरच सुख.....


अनहद नाद  या मधील ‘’ बस  और वही से छुटता गया मेरा अनसुना हिस्सा …. हा संवाद सादर करताना आलेला अनुभव आणि त्यतून मिळालेला समाधान हे खूप मनाला शांत करणारे जाणवू लागले …ठरवलेला performance केल्यानंतर च सुख …. एक उर्जा देवू लागला … जाणवत होत … मी करू शकतो … आज मनात साचलेल्या पाण्याचा प्रवाह खळखळून वाह्ताना जाणवत आहे …. आज performnce झाल्यानंतर डोळ्यात एक पाण्याचा थेंब हि नाही मी फक्त प्रेक्षकांना ऐकत होतो …. प्रेक्षक स्वताला त्या ठिकाणी पाहतोय आणि मी बोललेलो संवाद त्यांच्या मनाला लागत आहेत … आणि , मी performance करताना अस ठरवलच नाही कि ,  समोर बसलेल्या प्रेक्षकांना बोलायचं आहे मी मंचावर उभा राहिल्यानंतर हातात हात घालून मंच्याकडे पाहत आहे …  डोळ्यासमोर काहीस अंधुक अंधुक होवून माझ्या मनातील एक मन हे प्रेक्षकांमध्ये जाउन बसल आणि त्या मनाशी संवाद साधत आहे अस जाणवू लागल ….मंचावर अगदी सहज येवून उभा राहिलो … पाहिलं audience च्या डोळ्यात त्या नंतर त्यांच्या डोळ्यातील भाव एक एक धागा मिळवून देऊ लागले  … या performance मध्ये मी एवढा तल्लीन आणि alert झालो कि , माझ्या अवती भोवती होणारे आवाज होणाऱ्या हालचाली यांचा वापर हा मी संवादामध्ये करू लागलो … माझ्या मध्ये  जुनून निर्माण झाला …. आवाजांचा हा विचारांप्रमाणे झालेला चढ उतार एक energy निर्माण करू लागला … सकाळ पासून माझ्या घरातून निघालेल्या जर्नी पासून समोर येणारी दृश त्या दृशांमध्ये दिसणारी सामान्य माणसाची भूमिका समजू लागली त्याच बरोबर शब्दांप्रमाणे बदललेली माझी भूमिका हि क्षणो क्षणी बदललेली वाटू लागली  … अनहद नाद चा प्रावास आणि माझी सुरु असलेली वाटचाल यांची आज समग्र पद्धतीने एकरूप होवून सादर करण  आणि ते  होण….  हे challenge मी पूर्ण  केल  होत  …. शरीरामध्ये  होणारी हालचाल…प्रेक्षक समोर असल्याची जाणीव …निसर्गाने दिलेली साथ …. हे एकाच वेळी सुरु होत…. संहिते मधील संवाद सुरु होते त्याच वेळी सामन्य हा शब्द आल्यानंतर … कुत्रे भुंकण्याचा झालेला आवाज हा अगदी जुळून येत होता … अनहद नाद मधील माझी भूमिका आजच्या performance मधून दिसू लागली …. कोल्हापूर मध्ये झालेले अनहद नाद मधील performance  यांनी माझी ऊर्जा आज वाढवली  आहे याची जाणीव होऊ लागली ….माझा performance झाल्यानंतर प्रेक्षकांच्या आलेल्या प्रतिक्रिया या ‘’ रोम रोम खिल उठा अंगावर शहारे आले ‘’ या संवादाशी connect  झाल्या होत्या …जाणवू लागलं कल्पना शक्ती हि एका जबरदस्त वेगात धावत आहे … या वेगाला एक दिशा आहे …. रंगमंचाची जोड आहे… आज माझ्या मनावर मिळवलेला विजय हे मला अति उच्य आत्मिक आनंद …विचाराना दिशा देऊन जमिनीवर आणल्याच सुख आणि ख़ुशी …. देत आहेत …हा क्षण मला लिहिण्यास प्रवृत्त करत आहे बस लिहत जावे  …. शब्द , विचार यांचा समुद्र हा डोळ्यासमोर आहे आणि मी त्याच्यात माझी बोट घेवून उभा आहे …हे चित्र  मला दिसू लागले ….