आपल्या मित्रांशी , राजकारणात इंटरेस्ट असणाऱ्या माणसांशी बोलायला सुरुवात केली ...आपले ध्येय सांगायला सुरुवात केली ... आणि ध्येयाशी लोकांना जोडायला सुरवात केली ... आज राजकारणात असलेल्या काही स्वार्थीलोलुप व्यक्तींमुळे राजनीती ला अर्थहीन बनवणे सुरू झाले आहे .. सुविद्य सज्ञान लोक याकडे पाठ फिरवतात ...this is not my cup of tea म्हणत सरळ सरळ या ignore करतात आणि राजनीतीला एक जंजाळ बनवायला प्रवृत्त करतात ज्यात ते स्वतः कधी फसतात हे कळतही नाही ... म्हणूनच आता वेळ आली आहे की प्रत्येक नागरिकाने राजनीतीचा खरा अर्थ आणि तिची पवित्रता समजून घेणे ... कारण ही राजनीतीच असते जी आपल्याला आयुष्यात एक सुखी आणि समाधानी जीवन देऊ शकते ... पोलीस परमिशन पासून सगळे सोपस्कार करत त्याने आपल्या ध्येयाला पूर्णत्व दिले सकाळी 7.30 ला आपले बॅनर आणि सहभागीनना सोबत घेऊन राजनीतीची खरी व्याख्या वाचत ...
Friday, 2 February 2018
राजनीतीच असते जी आपल्याला आयुष्यात एक सुखी आणि समाधानी जीवन देऊ शकते ... अश्विनी नांदेडकर
आपल्या मित्रांशी , राजकारणात इंटरेस्ट असणाऱ्या माणसांशी बोलायला सुरुवात केली ...आपले ध्येय सांगायला सुरुवात केली ... आणि ध्येयाशी लोकांना जोडायला सुरवात केली ... आज राजकारणात असलेल्या काही स्वार्थीलोलुप व्यक्तींमुळे राजनीती ला अर्थहीन बनवणे सुरू झाले आहे .. सुविद्य सज्ञान लोक याकडे पाठ फिरवतात ...this is not my cup of tea म्हणत सरळ सरळ या ignore करतात आणि राजनीतीला एक जंजाळ बनवायला प्रवृत्त करतात ज्यात ते स्वतः कधी फसतात हे कळतही नाही ... म्हणूनच आता वेळ आली आहे की प्रत्येक नागरिकाने राजनीतीचा खरा अर्थ आणि तिची पवित्रता समजून घेणे ... कारण ही राजनीतीच असते जी आपल्याला आयुष्यात एक सुखी आणि समाधानी जीवन देऊ शकते ... पोलीस परमिशन पासून सगळे सोपस्कार करत त्याने आपल्या ध्येयाला पूर्णत्व दिले सकाळी 7.30 ला आपले बॅनर आणि सहभागीनना सोबत घेऊन राजनीतीची खरी व्याख्या वाचत ...
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment