मराठी रंगभूमीचे कलाकार दिल्ली मध्ये जाऊन नाट्य फेस्टिवल सादरीकरण करणार
आहेत ...आता पर्यंत मराठी रंगभूमीला पुरोगामी रंगभूमी म्हटले जाते .आणि
त्या रंगभूमीवर काम करणारे रंगकर्मी खूप पाहिले आहेत ...त्यातच रंगभूमीच्या
तत्वांना मजबूत करण्यासाठी हे कलाकार सातत्त्याने वैचारिक प्रयोग करत
आहेत . मराठी रंग भूमीवर नवीन - नवीन कलाकृती सादर करून नवीन प्रेक्षक
वर्ग निर्माण करत आहेत .
प्रेक्षकांना कलेबरोबर जोडून कला जिवंत ठेवत आहेत . थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांतामध्ये प्रेक्षक हा सशक्त रंगकर्मी आहे ..त्यानुसार त्या प्रेक्षकांना जीवनातील नाटक बंद करून रंगमंचावर नाटक करा आणि आयुष्य जगा हे तत्व रंग चिंतक मंजुळ भारद्वाज सांगतात ...या सांस्कृतिक क्रांतीचे आंदोलन 12 ऑगस्ट 1992 रोजी सुरु झाले. त्याप्रमाणे थिएटर हे परिवर्तनाच सशक्त माध्यम आहे . हे परिवर्तन आपल्याला थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांतामधून होत असताना दिसत आहे .
देशा मध्ये आणि देशाच्या बाहेर म्हणजेच विदेशातही या सिद्धांता अंतर्गत परिवर्तन झालेले पहायला मिळते . थिएटर ऑफ रेलेवन्स ला 12 ऑगस्ट 2017 रोजी २५ वर्षे पूर्ण होत आहेत . त्या निमित्ताने मंजुळ भारद्वाज द्वारा लिखित आणि दिग्दर्शित नाटकांचा महोत्सव देशाची राजधानी दिल्ली येथे होत आहे. त्यामध्ये विशेषता - नाटक " गर्भ " आणि " अनहद नाद -unheard sounds of universe " या नाटकांची प्रस्तुती - अश्विनी नांदेडकर, योगिनी चौक , सायली पावसकर, कोमल खामकर आणि तुषार म्हस्के करणार आहेत . अनुक्रमे दिनांक 10 व 11 ऑगस्ट 2017 ला संध्याकाळी 6.30 वाजता “मुक्तधारा ऑडिटोरियम” (गोल मार्किट , भाई वीर सिंह मार्ग नई दिल्ली -1) ला होणार .

तसेच 12 ऑगस्ट 2017 ला सकाळी 11.00 वाजता. रंग चिंतक मंजुळ भारद्वाज द्वारा लिखित आणि दिगदर्शित नाटक " न्याय के भंवर में भवरी " नाटकाचा प्रीमियर विख्यात अभिनेत्री "बबली रावत " म ल भारतीय ऑडिटोरियम (लोधी एस्टेट , लोधी रोड, नई दिल्ली – 3) ला करणार आहेत.
रंगकर्मी
तुषारम्हस्के
9029333147
No comments:
Post a Comment