Friday, 28 July 2017

थिएटर ऑफ़ रेलेवंस” नाट्य दर्शन के 25 वर्ष


काल को चिंतन से गढ़ा और रचा जाता है.चिंतन आपके भीतर से सृजित होकर वैश्विक क्षितिज को पार कर विश्व में जीता है. कला मनुष्य को मनुष्य बनाती है. कलात्मक चिन्तन ही मनुष्य के विष को पीने की क्षमता रखता है.
1990 के बाद का समय दुनिया के लिए ‘अर्थहीन’ होने का दौर है.ये एकाधिकार और वर्चस्ववाद का दौर है.विज्ञान के सिद्धांतों का तकनीक तक सीमित होने का दौर है. आज खरीदने और बेचने का दौर है. मीडिया का जनता की बजाए सत्ता की वफ़ादारी का दौर है.ऐसे समय में ‘जनता’ को अपने मुद्दों के लिए ‘चिंतन’ और सरोकारों के एक मंच की जरूरत है.
‘थिएटर ऑफ़ रेलेवंस’ रंग सिद्धांत 12 अगस्त,1992 से जनता के सरोकारों का ‘चिंतन मंच’ बनकर कर उभरा है और आज अपने ‘रंग दर्शन’ के होने के 25 वर्ष पूर्ण कर रहा हैं. इन 25 वर्षों में ‘थिएटर ऑफ़ रेलेवंस’ ने गली, चौराहों, गावों, आदिवासियों, कस्बों और महानगरों से होते हुए अपनी वैश्विक उड़ान भरी है और वैश्विक स्वीकार्यता हासिल की है.

थिएटर ऑफ़ रेलेवंस के सिद्धांत
1. ऐसा रंगकर्म जिसकी सृजनशीलता विश्व को मानवीय और बेहतर बनाने के लिए प्रतिबद्ध हो ।
2. कला , कला के लिए ना होकर समाज के प्रति अपनी जिम्मेदारी का निर्वहन करे । लोगों के जीवन का हिस्सा बने ।
3. जो मानवीय जरूरतों को पूरा करे और अपने आप को अभिव्यक्ति के माध्यम के रूप में उपलब्ध कराये ।
4. जो अपने आप को बदलाव के माध्यम के रूप में ढूंढे । अपने आप को खोजे और रचनात्मक बदलाव की प्रक्रिया आगे बढ़ाये ।
5. ऐसा रंगकर्म जो मनोरंजन की सीमाएँ तोड़कर जीवन जीने का ज़रिया या पद्धति बने ।
(“थिएटर ऑफ रेलेवेंस” नाट्य सिद्धांत का सूत्रपात सुप्रसिद्ध रंगचिंतक, “मंजुल भारद्वाज” ने 12 अगस्त 1992 में किया और तब से उसका अभ्यास और क्रियान्वयन भारत और वैश्विक स्तर पर हो रहा है।)

 
आज विकास या विकास के नाम पर प्रकृति के विनाश के दौर में मनुष्य का मनुष्य बने रहना एक चुनौती है. नाटक “गर्भ”, “अनहद नाद – Unheard Sounds of universe” और “न्याय के भंवर में भंवरी” के माध्यम से आपको अपने अंदर के इंसान की आवाज़ सुनाने के लिए देश की सत्ता के केंद्र “दिल्ली” में 10,11 और 12 अगस्त 2017 को 3 दिवसीय ‘थिएटर ऑफ़ रेलेवंस – नाट्य उत्सव’ का आयोजन हो रहा है. आपकी सार्थक और रचनात्मक सहभागिता की अपेक्षा. क्योंकि ‘थिएटर ऑफ़ रेलेवंस’ रंग सिद्दांत के अनुसार ‘दर्शक’ पहला और सशक्त ‘रंगकर्मी’ है !
मंजुल भारद्वाज लिखित एवम् निर्देशित और अश्विनी नांदेडकर, योगिनी चौक, सायली पावसकर,कोमल खामकर,तुषार म्हस्के अभिनीत प्रसिद्ध नाटक “गर्भ” और “अनहद नाद –अनहर्ड साउंड्स ऑफ़ युनिवर्स” का मंचन क्रमशः 10 और 11 अगस्त, 2017 को शाम 6.30 बजे “मुक्तधारा ऑडिटोरियम” (गोल मार्किट , भाई वीर सिंह मार्ग नई दिल्ली -1) में होगा !
जबकि 12 अगस्त को सुबह 11.00 बजे, मंजुल भारद्वाज लिखित और निर्देशित, जानी मानी रंग अभिनेत्री बबली रावत अभिनीत नए नाटक “न्याय के भंवर में भंवरी” का प्रीमियर म ल भारतीय ऑडिटोरियम (लोधी एस्टेट , लोधी रोड, नई दिल्ली – 3) में होगा !
contact : 9820391859 / etftor@gmail.com

reference:- http://www.biharkhojkhabar.com

Thursday, 27 July 2017

मराठी रंगभूमीचे कलाकार दिल्ली मध्ये नाट्य फेस्टिवल सादरीकरण करणार....तुषार म्हस्के


मराठी रंगभूमीचे कलाकार दिल्ली मध्ये जाऊन नाट्य फेस्टिवल सादरीकरण करणार आहेत ...आता पर्यंत मराठी रंगभूमीला पुरोगामी रंगभूमी म्हटले जाते .आणि त्या रंगभूमीवर काम करणारे रंगकर्मी खूप पाहिले आहेत ...त्यातच रंगभूमीच्या तत्वांना मजबूत करण्यासाठी हे कलाकार सातत्त्याने वैचारिक प्रयोग करत आहेत  . मराठी रंग भूमीवर नवीन - नवीन कलाकृती सादर करून नवीन प्रेक्षक वर्ग निर्माण करत आहेत .


प्रेक्षकांना कलेबरोबर जोडून कला जिवंत ठेवत आहेत  . थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांतामध्ये प्रेक्षक हा सशक्त रंगकर्मी आहे ..त्यानुसार त्या प्रेक्षकांना जीवनातील नाटक बंद करून रंगमंचावर नाटक करा आणि आयुष्य जगा हे तत्व रंग चिंतक मंजुळ भारद्वाज सांगतात ...या सांस्कृतिक क्रांतीचे आंदोलन 12 ऑगस्ट 1992 रोजी सुरु झाले. त्याप्रमाणे थिएटर हे परिवर्तनाच सशक्त माध्यम आहे . हे परिवर्तन आपल्याला थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांतामधून होत असताना दिसत आहे .


देशा मध्ये आणि देशाच्या बाहेर म्हणजेच विदेशातही या सिद्धांता अंतर्गत परिवर्तन झालेले पहायला मिळते  . थिएटर ऑफ रेलेवन्स ला 12 ऑगस्ट 2017 रोजी २५ वर्षे  पूर्ण होत आहेत . त्या निमित्ताने  मंजुळ भारद्वाज द्वारा लिखित आणि दिग्दर्शित नाटकांचा महोत्सव देशाची राजधानी दिल्ली येथे  होत आहे. त्यामध्ये विशेषता - नाटक " गर्भ " आणि " अनहद नाद -unheard sounds of universe " या नाटकांची प्रस्तुती - अश्विनी नांदेडकर, योगिनी चौक , सायली पावसकर, कोमल खामकर आणि तुषार म्हस्के करणार आहेत . अनुक्रमे दिनांक 10 व 11 ऑगस्ट 2017 ला संध्याकाळी 6.30 वाजता “मुक्तधारा ऑडिटोरियम” (गोल मार्किट , भाई वीर सिंह मार्ग नई दिल्ली -1) ला होणार .


तसेच 12 ऑगस्ट 2017 ला सकाळी 11.00 वाजता. रंग चिंतक मंजुळ भारद्वाज द्वारा लिखित आणि दिगदर्शित नाटक " न्याय के भंवर में भवरी " नाटकाचा प्रीमियर विख्यात अभिनेत्री "बबली रावत " म ल भारतीय ऑडिटोरियम (लोधी एस्टेट , लोधी रोड, नई दिल्ली – 3) ला करणार आहेत.

रंगकर्मी
तुषारम्हस्के
tmhaske09@gmail.com
9029333147

Sunday, 23 July 2017

जीवनात सतत नव्याने बदल स्वतः मध्ये अनुभवत आहे ...कारण, जीवन जगत असताना शिकण्याचा भाव आणि कर्म करण्याची उमेद निर्माण झाली आहे ...10 वी च्या मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी आर्यन्स ऑकडमी , बोरीवली या कोचिंग क्लासेस ने 3 तासासाठी बोलावले होते ...


दिनांक 22 जुलै 2017, वेळ 6.30 ते 9.30 ठरली .. मी व स्वाती वेळेत पोहोचलो ...सेशन ला सुरुवात झाली 26 विद्यार्थी होते ..हम हैं ! चा आवाज आणि व्यवस्थे मध्ये बदल होऊ लागला .आवाज वाढू लागला व त्यामध्ये सर्व सहभागी विद्यार्थ्यांचा आवाज वाढत होता...मग, विचारले काय वाटतय तुम्ही असे बसत आहात तर एकमेकांना पाहताय का ? मग ती व्यवस्था बदलली त्याच बरोबर अलर्ट नेस वाढू लागला..सर्वजण आपोआप ताठ बसायला लागले ...


मग, ग्रुप केले 5 जणांचे 4 आणि एका ग्रुप मध्ये 6 जण असे केले ...मी जाणीव करून देत होतो destruction प्रवृत्ती काय असतेे ,बोलत असताना मध्येच कोण रुमाल हातात घेत होत , कोणाच्या हातामध्ये कागद होते त्याच्याबरोबर खेळणे ,केसांना हात लावणे , नखे खाणे या मुळे आपलं लक्ष लागत नाही ...त्याच्यासाठी जाणीव सजगतेने करून देत होतो ... त्यामुळे आपोआप या हालचाली बंद होत होत्या ...ग्रुप ला सांगितलं तुमच्या आवडी काय आहेत त्या तुम्हाला ग्रुप मध्ये शेअर करायच्या आहेत आणि त्याचं presentation करायच आहे ...त्यानुसार वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना बसवल होते..ग्रुप मध्ये चर्चा सुरु झालेली सुरुवातीला लक्ष न देणारे विद्यार्थी आता एकत्र बसले होते व आपल्या अवडी सर्वाना सांगत होते ...आणि त्याच सादरीकरण कस कारायच ती चर्चा सुरु होती ...न बोलणारे विद्यार्थी आता लीड करताना दिसू लागले ...त्यांच्या मध्ये लीडर दिसत होते ... आता , प्रेजेंटेशन करायला सुरुवात झाली ...एक एक शब्द 26 जणांसमोर बोलणं काय असत ते समजत होते ...त्यावेळी मला समजलं एक शब्द बोलणं आणि त्याच्यासाठी किती संघर्ष त्यांच्यामध्ये होत होता ...आता पर्यंत पुस्तक वाचणारे विध्यार्थी जीवनाचे पुस्तक वाचण्यासाठी अजून तयार नव्हते कारण, शिक्षणाने त्यांना तयार केले नव्हते ...की, तयार झाले नव्हते ? हा प्रश्न आहे ...काय तळमळ होती ती 25 जणांसमोर आपली आवड सांगणे ते सांगत असताना " तू बोल रे "ची मानसिकता आणि शेवटी सर्वाना बोलायला लागणार आहे हे माहिती आहेच तरीही" तू बोल ,तू बोल ...आयुष्यात कधीही अशा पद्धतीने बोलले नाहीत ते त्यांचे अनुभव सांगत असताना मन मोकळे झाले आणि मला समजलं एका शब्दाची अभिव्यक्ती आणि त्याचे समाधान काय असतं , शब्द बोलत असताना त्यांचे तापलेले शरीर चंचलता वाढवत होती.



त्यातच डोळ्यातून पाणी वाहत होते ते पाहून क्लास मधील विद्यार्थ्यांनच्या डोळ्यात पाणी येत असताना दिसत होते . फक्त बोलायला मिळणे आणि रडणे की आता पर्यंत कोणी वेळच दिला नाही असं बोलायला .त्यामुळे स्वतःचा असा स्पेस मिळणं हेच केवढं मोठं समाधान असतं हे मला या सेशन मध्ये मिळाले...त्यातच ते कसे बसे आपली आवड सांगून जायचे आणि ते सांगितल्यावर सुटलो रे बाबा असा श्वास घ्यायचे..आता , हे प्रेजेंटेशन झाल्यावर त्यांना विचारलं की काय कस वाटलं ? त्यावेळी त्यांचे उत्तर होते . "मी आता पर्यंत कधीच एवढ्या जणांसमोर बोललो नाही आहे .पहिल्यांदा बोललोय , माझ्या आईवडिलांना मी माझ्या मनात असणारी आवड सांगितली नाही ती सांगितली , पहिल्यांदा मी पुढे आले आणि बोलले " अशा पद्धतीने वेगवेगळी उत्तरे ऐकून मी भारावून गेलो , एवढीशी प्रक्रिया आणि त्या प्रकिर्येची व्यापकता दिसत होती .या सर्व प्रक्रियेत वेळ पाहणं आणि त्यामध्ये 2 तास तर निघून गेले होते आणि साध्य हे होत प्रत्येक जण बोलला होता ... कारण त्यामुळे आता active participation सर्वांचं वाढलं होत ...आता थोडा वेळ घालवाचा नाही हे समजले ..मग, पुन्हा त्यांचे ग्रुप केले आणि त्यांची स्वप्ने आणि ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही काय कराल हा प्रश्न दिला आणि त्याच्यासाठी वेळ फक्त 10 मिनिटे दिली होती...आणि त्या 10 मिनिटांमध्ये ते तयार झाले बरं , जे आता पर्यंत मस्ती करत होते,अभ्यासात मागे होते ते विद्यार्थी आता पहिल्यांदा बोलू लागले .आम्ही पहिलं presentation करणार "वाह ! चांगलं वाटलं .


एवढा एक बदल तर जाणवत होता सर्व जण अलर्ट, आणि हो लगेच कृती करत होते ... आणि सर्वांना हसत खेळत सहभागी करून घेत होते. आता , पुढे त्यांना प्रश्न केला की तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काय आपण शिक्षण घेतोय ते उपयोगी आहे का ? आणि उपयोगी आहे तर मग , का आपण अभ्यास नाही करत . आणि उपयोगी नाही आहे तर का मग, शिकतोय ? त्या पद्धतीने सर्व जण शांत झाले ..का आपण आपली जबाबदारी नाही घेत ..मग, जबाबदारी कोण घेणार ...या प्रश्नावर उत्तरे आपोआप येत होती " मी " घेणार म्हणून ...पुढे त्यांना प्रश्न विचारला आजच्या दिवसात काय वेगळे शिकायला मिळाले ...त्यावेळी आलेली उत्तरे आयुष्यात कस जगायचं ते समजलं , आपलं मत मांडणे , स्वतःला समजून घेणे , विचार कृतीतून करणे , ध्येय ठरवणे , अभ्यास करता करता आवडी जोपासणे ...हे ऐकत असताना एक समाधान मला मिळत होते कारण, आज जाणीव पूर्वक सेशन मी घेत आहे त्याच उत्तर त्यांचा फीडबॅक ऐकत असताना होत होता ...


 
गोलाकार सर्कल मध्ये सर्वांना उभे केले आणि कलात्मक उन्मुक्ततेचा स्वरामध्ये " मेरा रंग दे बसंती चोला " च्या सुराने सर्व विद्यार्थ्यांना एकमेकांचे हात पकडून उभे केले ...हे स्वर ऐकल्यानंतर डोळे गहिवरलेले आता पर्यंत दाबून ठेवलेले भाव डोळ्यातून पाण्यावाटे बाहेर पडणारे... उन्मुक्ततेची जाणीव करणारे..आणि विद्यार्थ्यांना शिकण्याच्या भूमिकेत आणणारे ...

थिएटर ऑफ रेलेवन्स ची ही प्रक्रिया मला एक उत्प्रेरकाच्या भूमिकेत खंबीर करत आहे ...याची जाणीव हे सेशन घेत असताना होऊ लागली...

रंगकर्मी
तुषार म्हस्के

Friday, 21 July 2017

मैं चला रंग की नई दृष्टि के साथ....

चांदी जैसे चमकते हुए बादल ...
दूर दूर तक लगता हैं समुन्दर...
आसमान में जाकर देखना ...
सारा जहाँ विशाल और चमकते हुए...
इस भेड़चाल से परे ...


आपने विशाल अस्तित्व को इस सुंदर सी प्रकृति में देखते हुए ...
मेरे जीवन की यात्रा को यादगार बनाता हुआ
जहाँ कभी मैं सपने देखता था आसमान में उड़ने का
आज बादलों के ऊपर से चलता रहा ...
इस सुंदर से पल को महसूस करता रहा
चमकते हुए बादलों के बीच ...
जीवन का गीत गाते गाते...
मैं चला रंग की नई दृष्टि के साथ
रंगकर्म के साथ साथ...
 ______________________________________________
थियेटर ऑफ रेलेवन्स रंगकर्मी
तुषार म्हस्के

Tuesday, 18 July 2017

अनहद नाद - unheard sounds of universe नाटकातील शब्दांमध्ये एवढी ताकत आहे की आपोआप निसर्ग त्याला रीस्पॉन्स करत असतो आणि ते मी अनुभवलय ...

और वहीं से छूटता गया मेरा अनसुना हिस्सा...जिसको मैंने जिन्दगी में कभी सुना नहीं और जिंदगी में जिसको कभी सुना ही नहीं वो कैसे समझू...कैसे इस आकर को लेकर आकारविहीन हो जाऊँ..और निराकार होकर... कैसे.. गुण और सूत्र के रूप में तबदील होकर बैठ जाऊ अपने माँ के गर्भ में और वहाँ से सुनू अपनी अनसुनी आवाजें ...अपने ब्रम्हांड की अनसुनी आवाजें...और अपनी उन अनसुनी आवाजों को सुनने और सुनाने के लिए ..मैं पलट दूँ कायनात के सारे नियम,  सारी परम्पराएं और वक्त के अनुसार मेरे दिल की धड़कन न धड़के.. अपितु मेरी धड़कन के हिसाब से वक्त आगे कदम बढ़ाये "रंग चिन्तक मंजुल भारद्वाज द्वारा लिखित आणि दिग्दर्शित बहुभाषिक नाटका मधील हा संवाद आहे ...हा केवळ संवाद नाही आहे ...या संवादामध्ये या शब्दांमध्ये एवढी ताकत आहे की आपोआप निसर्ग त्याला रीस्पॉन्स करत असतो आणि ते मी अनुभवलंय ...
           ऑक्टोबर 2016 , ला मी अहमदाबाद ला मावशी कडे गेलो होतो ...मावशीच्या मुलीचे लग्न झालेलं व ती प्रेग्नेंट होती ...वय 34 च्या वर असल्यामुळे प्रेग्नेंसी ला थोडे कॉम्प्लेकॅशन डॉक्टर ने सांगितले होते  .... त्यामध्ये ताई चा bp अजिबात नॉर्मल होत नव्हता .पहिल्या वेळेला चेक केला त्यावेळी १७५ होता ...त्यात तारीख जवळ आली होती ....जोपर्यंत bp नॉर्मल होत नाही तोपर्यंत टेन्शन असल्याच डॉक्टर सांगत होते ... बर त्यात पण डॉक्टर सांगत होते x -रे मध्ये बाळाची मान हि वरच्या बाजूला आहे.. अश्या मध्ये   मान नाभी च्या नाडी मध्ये गुंतण्याची दाट शक्यता होती ...अजून त्यात  बाळ हव तेवढ्या प्रमाणात रिस्पॉन्स करत नव्हतं .. जोपर्यंत बाळ हालचाल करणार नाही तोपर्यंत मान कशी खाली येणार असे अनेक प्रश्न निर्माण झाले होते ...अशा परिस्थिती मध्ये सर्व घरातली मंडळी डोक्याला हात लावून बसली होती ...यात एकच उपाय होता,  ताईचा bp नॉर्मल करणं व तिला सामावणारे वातावरण निर्माण करणे ....पण, ते वातावरण निर्माण करणार कसे .?...हा प्रश्न डोळ्यासमोर निर्माण झाला ....अनहद नाद नाटक perform केल्यामुळे नाटकातील संवाद माझ्या डोक्यात सतत फिरत होते ...तर , सहज बोलता - बोलता नाटकाच्या प्रक्रियेमधील अनुभव शेयर करू लागलो  व ताई सुद्धा ते झोपून ऐकू लागली ...असंच  बोलता बोलता अनहद नाद नाटकातील संवाद सुरु झाले ...हे संवाद मी बोलत असताना त्याची इंटेनसिटी मोठ्या प्रमाणात वाढली  ...सर्व जन मन लाउन संवाद ऐकत होते ...आणि त्यावेळी बाळाने ताई च्या पोटात  एक लाथ मारली ...अस , जस जसे  संवाद सुरु होत, तस तसेे ताई च्या पोटात बाळ लाथा मारत होते ,व  जसा मी बोलायचा थांबलो कि पुन्हा शांत होऊन जायचे ...अस , ५ ते ६ वेळा लगातार ताईला अनुभव आला, ताई चटकन बोलायची " ये देख इसने पैर मारा " सुरुवातीला एवढे काही मनावर घेतलं नाही ...पण, जस- जसे शब्द बोलायचो त्याप्रमाणे बाळाची हालचाल पोटा मध्ये सुरु असायची ....त्यावेळी त्या शब्दांची व्यापकता मला समजली ...जेव्हा नैसर्गिक आणि सात्विक शब्द ....प्रकृती बरोबर जोडलेले असतात तेव्हा ...आपोआप निसर्ग त्याला प्रतिसाद देत असतो ...कारण , अनहद नाद नाटकाची प्रक्रिया मंजुल भारद्वाज सरांनी निसर्गात आमच्या बरोबर करून घेतली आहे ... त्यामुळे त्यांची व्यापकता हि सर्व व्यापी आहे .....ती या ब्रह्मांडबरोबर जोडलेली आहे ...एक आई तिचा अनुभव सांगत होती ...तू तेरे नाटक के शब्द बोलता है ...! तो  ऐसा लगता है की बात करना चाहता है "! ....इस प्रक्रिया के बाद हम दुसरे दिन डॉक्टर के पास चले गये तो डॉक्टर ने bp चेक किया तो वह १६५ हो गया !' दुसऱ्या दिवशी ताईचं डोक खूप दुखत होतं...आणि अंग गरम झालेलें....मग, त्यावेळी मी जाऊन ताईच्या डोक्यावर हात ठेवला ....५ ते १० मिनिटांमध्ये डोक दुखायचं बंद झाले..व  ताई डोक दुखायचं शांत झाल्यावर बोलली जबसे तुने सरपे हात रखा है तबसे यह पेठ के अंदर उचल कुद कर रहा है !" तू अपने नाटक के संवाद मुझे सुना वह संवाद सुनते वक्त बहुत अच्छा लगता है !...तो मैंने संवाद बोलना सुरु किया और यह भाई पेट के अंदर अपनी ममा को लात मारने लगा!!.
 ..हे संवाद बोलताना मला जाणवत होते माझी ऊर्जा हि दुसऱ्या ठिकाणी वापरली जात आहे ...माहिती नाही कुठे जात होती ..त्याच बरोबर ताईचा चेहरा चमकायला सुरुवात झाली होती ...अनहद नाद चे शब्द ऐकण म्हणजे तिच्यासाठी उर्जेचा स्त्रौत तयार झाला होता .....त्यानंतर तिसऱ्या दिवशी डॉक्टर कडे bp चेक करायला गेलो तर १२१ झाला होता ..नंतर १०१ अशा पद्धतिने तिचे bp नॉर्मल झाले....आणि मुळात बाळाने पोटात हालचाल करायला सुरुवात केली होती ...आणि त्यामध्येही वेगळेपणा .असा की ..साध -- सरळ बोलताना अजिबात काहीच  हालचाल नाही करायचा पण, अनहद नाद चे शब्द आल्यावर याची मस्ती पोटात सुरु व्हायची .....आणि त्या दरम्यान ताईची भीती कमी झाली होती ....अनहद नाद नाटकामुळे  माझ्यामध्ये निर्माण झालेली सात्विक ऊर्जा एक कलाकार आणि व्यक्ती म्हणून मला वेगळा अनुभव देत होती ... नंतर माझ  फ्लाईट च मुंबई च तिकीट होत ...मी त्यावेळी संपूर्ण परिसरला पाहिलं ...आणि मोकळ्या मनाने निसर्गाकडे बोललो ....माझ्यामध्ये असणारी ऊर्जा डिलिव्हरी होई पर्यंत बाळाच आणि आईच रक्षण करेल आणि नंतर ती माझ्याकडे पुन्हा येईल ....थोड्या थोड्या वेळाने मला जाणवू लागले माझी ऊर्जा हि कमी कमी होत चालली आहे ....आणि हेहि जाणवत होते माझ्या छातीतून ऊर्जा निघून जात आहे .....माझ्या चेहऱ्यावरील तेज थोडं कमी झाल होत ... आणि flight मध्ये बसून मुंबई ला पोहोचलो ....एक दिवस मध्ये गेला ....त्यानंतर दुपारी झोपलेला असताना जाणवू लागले माझ्या शरीरात पुन्हा ऊर्जा प्रवेश करते आहे आणि अचानक झोपेमध्ये ताकत वाढत असल्याची जाणीव मला होऊ लागली चेहरा चमकू लागला ...२० मिनिट नंतर मला फोन  आला कि ताईला बाळ झाल ...आणि दोघेही सुरक्षित आहेत ....सीझर झाली पण , कोणालाही धोका झाला नाही .... आणि ते ऐकल्यानंतर डोळे पाणावले ...आणि खरोखरच रंग चिंतक मंजुल भारद्वाज द्वारा लिखित आणि दिग्दर्शित नाटकातील संवादामधील ताकत आणि ऊर्जा काय असते याचा अनुभव मला आला .....



रंगकर्मी
तुषार म्हस्के

Saturday, 15 July 2017

मैं जुनूनी हूँ , क्योंकि जुनून मेरे सर पर सवार है !...

" मैं जुनूनी हूँ , क्योंकि जुनून मेरे सर पर सवार है ! I am mad but I am alive... yes I admit I am mad but alive.. Yes choice is ours to be mad .."


रंगचिंतक मंजुल भारद्वाज द्वारा लिखित आणि दिग्दर्शित "अनहद नाद - Unheard Sounds of Universe " या बहुभाषिक नाटका मधील हा सवांद .... जुनून हा ध्येयाच्या दिशेने असावा ...आपल्या समोर ध्येय ठेवून त्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करणे म्हणजेच त्या ध्येयासाठी दिलेली कुर्बानी ...



आणि त्या कुर्बानीचे मोल म्हणजेच पिढ्यानू पिढ्या तो व्यक्ति ' विचार ' रूपाने जिवंत राहतो ...भगत सिंग हा असाच ध्येय वेडा तरुण होता ...आणि तो आज विचार म्हणून जिवंत आहे ...मेल्यानंतरही .
ध्येयाला साध्य केल्यानंतर या पावसात भिजण्याची मज्जा खूप वेगळी आहे. ही जाणीव अनहद नाद चा performance झाल्यानंतर मला झाली.



आकाशातून पडणाऱ्या पावसाचे थेंब अगदी कपाळावर पडू लागले आणि आम्ही कलाकार गोलाकार उभे राहून डोळे बंद करून या सृजनात्मक क्षणाला जगू लागलो .एक कलाकार म्हणून स्वतःमध्ये अभिमान निर्माण झाला ...या माझ्या अंतकरणातील विश्वाला जिंकण्याचे समाधान आणि सुख मला मिळू लागले. डोळे बंद करून " हम हैं " चा आवाज आकाशाच्या दिशेने सोडला ...त्याचा वेग इतका होता की पाऊस जोर-जोरात पडू लागला ...वाटलं , काय आहे क्षण हा !!!!-..पाऊसात तर सर्व जण भिजतात आणि एक विचार घेऊन या पाऊसात भिजण्याचा आनंद केवढा मोठा आहे हे मला आज समजले ... कारण , यावेळी माझ्या मधील न्यूनगंड तोडून अनहद नाद - या जीवन प्रेरित नाटकातील नवीन संवाद पहिल्यांदा परफॉर्म करण्याचं समाधान आज मला मिळाले ...



थिएटर ऑफ रेलेवन्स ची हि प्रयोगशील प्रक्रिया, रंगभूमी ला वैचारिक रंगभूमी बनवण्यासाठी वैचारिक प्रयोग करत आहे ...

तुषार म्हस्के
थिएटर ऑफ रेलेवन्स कार्यशाळा
शांतीवन, पनवेल , मुंबई
दिनांक 10 ते 14 जुलै 2017.

Wednesday, 5 July 2017

रंगमंच: ‘राजगति’ ने बदली मेरी राजनैतिक अवधारणा – केशव


“हमेशा से ही सुनता आया था कि राजनीति बहुत गन्दी है, एक गटर की तरह है। आस पास के माहौल को हमेशा राजनीति के ख़िलाफ़ ही पाया था। 2011 में अन्ना आंदोलन और फिर आप के गठन के दौरान लगने लगा था कि इसे साफ़ किया जा सकता है, पर फिर कुछ समय के बाद ये लगने लगा कि ये सच में बहुत गन्दी है और अच्छे से अच्छे व्यक्ति को भी बिगाड़ देती है।

राजनीति का इतिहास ऐसे लोगों से भरा पड़ा है जो राजनीति में ईमानदारी पूर्वक संघर्ष करके आए मगर बाद में पथभ्रष्ट हो गए। जिससे यही लगने लगा की राजनीति में ही कोई बुराई है जो लोगों को भ्रष्ट कर देती है। जब मैंने रंगचिन्तक मंजुल भारद्वाज लिखित एवम् निर्देशित और अश्विनी नांदेडकर, कोमल खामकर और तुषार म्हस्के अभिनीत नाटक “राजगति” को देखा, उस पर विचार किया तो ये समझ में आया कि राजनीति बुरी नहीं है, वो तो सत्ता और व्यवस्था के गठजोड़ से उत्पन्न बुराइयां हैं जिन्हें राजनीति के सर पर डाल दिया जाता है।

हमारे राजनेता सत्ता प्राप्त करने के बाद इस व्यवस्था की मदद से राजनीति को बदनाम कर रहे हैं। इस नाटक को देखकर पहली बार मुझे राजनीति की पवित्रता का अनुभव हो रहा था। आम तौर पर समाज में कुछ भी होता है तो लोग बोल देते हैं कि ज़माना खराब है, इलाका खराब है इत्यादि! वो कभी आत्ममंथन नहीं करते हैं कि दरअसल ख़राब तो लोग हैं, खराब तो सामाजिक व्यवस्था है। यही बात राजनीति पर भी लागू होती है। इस नाटक को देखने के बाद राजनीति के प्रति जो मन में एक पूर्वाग्रह था वह टूटा और ये समझ में आया कि अगर व्यवस्था को दुरुस्त कर दिया जाए तो राजनीति की शुद्धता सबको साफ़-साफ़ नजर आने लगेगी।

पर ये भी समझ में आया कि राजनीति को बदलना कोई बच्चों का खेल नहीं है, ये नारेबाजी और भाषणों से नहीं होने वाला, व्यवस्था बहुत ही जटिल और सख़्त है, और इसको बदलने के लिए सम्पूर्ण समर्पण की आवश्यकता है। पर इसको बदला जा सकता है और हम इसे बदलेंगे।

दूसरे राजनीतिक नाटकों और राजगति में अंतर-

जहां तक राजनीति के ऊपर लिखे गए नाटकों का सवाल है तो समाजवाद की ओर झुकाव होने के कारण मैंने कुछ लेफ्ट संगठनों के नाटकों को देखा है, उनको आत्मसात किया है। पर अब समझ में आ रहा है कि वे बहुत ही रिजिड हैं, जिस मुद्दे को भी उठाते हैं उसमें बिलकुल कट्टर हो जाते हैं, मुझे भी ये लगने लगा था कि दक्षिणपंथियों की कट्टरता का जबाव कट्टरता से ही दिया जा सकता है, इस कारण मैं भी धार्मिक और राजनीतिक बुराईयों पर चोट करने के बजाये धर्म और राजनीति पर ही चोट करने लगा था, लोगों कि भावनाओं को मैंने महत्त्व देना बंद कर दिया था, बस मैं और मेरी विचारधारा के लोग ही सही हैं ऐसा मानने लगा था पर इस नाटक को देखकर मेरे विचार बदले।

अभी तक मैंने ऐसा कोई नाटक नहीं देखा था जो राजनीति के पवित्रता को सामने लाता हो। नाटक मनोरंजन के द्वारा शिक्षा देने की एक बहुत ही महत्वपूर्ण हथियार है मगर राजनीति पर जो नाटक लिखे गए हैं उन में से अधिकांशतः सिर्फ अपने जैसी विचारधाराओं को मानने वाले लोगों को तुष्ट करने के लिए लिखे गए हैं, वो हमारे मन की रिजीडीटी को और ज्यादा बढ़ाते हैं जबकि राजगति के साथ ऐसा नहीं है। ये हमारे विचारों पर चोट करती है और आत्मचिंतन करने पर बाध्य करती है।

राजनीति पर लिखे गए अधिकतर नाटक नकारात्मक हैं। दरअसल दो तरह की चीजें होती हैं, एक तो युद्ध का विरोध दूसरी शांति का समर्थन! लक्ष्य दोनों का लगभग एक समान होता है मगर एक नकारात्मक है, दूसरी सकारात्मक। पहली बार राजनीति के लिए इतना सकारात्मक नाटक देखने को मिला जिसने मन से कई पूर्वाग्रहों को दूर करते हुए, मन को एक वैचारिक शांति प्रदान किया।
साहित्य में गद्य और पद्य की जो विधा है, उसका प्रयोग भी इसमें अच्छी तरह से हुआ है जहां अधितर नाटक गद्यात्मक शैली में लिखे होने की वजह से कहीं कहीं पर नीरस हो जाते हैं वहीँ ये नाटक शुरू से अंत तक दर्शकों को बांधे रखती है।

चार दिनों का स्वराज शाला का जो मेरा अनुभव रहा है वो किसी राजनीतिक या गैर राजनीतिक संगठन का अब तक का सबसे अलग और अविस्मरणीय अनुभव है। वहाँ आना, खुद पर लिखना, खुद से बातें करना काफी अलग था। भारतीय शिक्षा पद्धति के प्रति मेरे मन में हमेशा से ही द्वेष रहा है! शिक्षा किस प्रकार से दिया जाए इसका इसका एक बहुत ही बेहतरीन उदाहरण इस स्वराज शाला में देखने को मिला। सुबह का चैतन्य अभ्यास का अनुभव भी काफी अलग था। वैसे तो मैं नवोदय में मैंने PT वगैरह किया था पर ये एक अलग तरह का अनुभव था। हम समाज को जो देना चाहते हैं (धार्मिक सद्भाव, भेदभाव से मुक्ति, लिंग समानता इत्यादि) उसकी सुरुआत खुद हमसे होती है। लोग कहते हैं कि खुद को बदलो तो ज़माना बदल जायेगा इस बात का जीवंत उदाहरण वहाँ देखने को मिला।

सभी राजनीतिक/सामाजिक संगठनों में एक अध्यक्ष होता है और उसी के अनुसार वहां का काम होता है पर यहाँ ऐसा नहीं था। वहां सभी के विचारों का ना सिर्फ़ स्वागत होता था, बल्कि उनके विचारों को खंगाला भी जाता था। युवाओं को प्रेरित किया किया जाता था कि वे अपने अंदर की बात को सामने लाएं। ये बहुत ही बेहतरीन प्रयोग है क्योंकि विचारों के मंथन से ही वो अमृत निकलेगा जो राजनीति और समाज को नया जीवन प्रदान करेगा। मैं गर्व के साथ कह सकता हूँ कि यहां सही मायनों में लीडर तैयार किए जा रहे हैं।

भावनात्मक तौर पर साथियों का लगाव भी अद्भुत था, पहले पल से ही मुझे ऐसा लगा ही नहीं कि मैं यहाँ पर अजनबी हूँ। जहां अन्य संगठनों में लोग खुद को आगे रखने के होड़ में दूसरों को पीछे खींचते हैं, यहाँ ऐसा नहीं था। यहां एक समग्रता थी, सबको साथ लेकर चलने का भाव था। चार दिनों में आपसी लगाव इतना हो गया था कि आते वक़्त आँखे नम हो रही थीं।

इस स्वराज शाला में मुझे काफी कुछ ऐसा सीखने को मिला है जो बिलकुल नया है, व्यक्तित्व निर्माण की प्रक्रिया में सहायक है और जीवन को एक नयी दिशा प्रदान करने वाला है।

इन चार दिनों में मेरा खुद से, समाज से, राजनीति से एक नया परिचय हुआ। कहने को तो बहुत कुछ है पर अभी मैं अपने उसी बात के साथ विराम लूंगा कि अन्य राजनीतिक पार्टियां जहां चुनाव लड़ने के बाद जीतती हैं, स्वराज इंडिया अभी से जीत रही है।
धन्यवाद साथियों!
धन्यवाद मंजुल सर!”
केशव


reference :- http://www.biharkhojkhabar.com/%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%9A-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A4%BF-%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0/

कुरार व्हिलेज मध्ये असणाऱ्या या रिक्षावाल्याना माझा सलाम आहे ....तुषार म्हस्के

रिक्षा वाले म्हटल्यानंतर आता पर्यंत आपल्यासमोर येणारी छबी ही ...अरे रावी आणि उद्धट पणाची आपल्याला दिसते ...महत्वाच्या ठिकाणी पोहचायचं असेल आणि त्यावेळी हे रिक्षा वाले कधीच वेळेत मिळत नाही त्याच्यावरून स्वाभाविक एक नागरिक म्हणून आपली चिडचिड होत असते ...या सर्वांच्या पलीकडे मालाड कुरार व्हिलेज मधील रिक्षावाल्यांनी आपली एक सामाजिक भूमिका ओळखून मालाड पूर्व ...वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे लगत असणारा लोकल रस्ता जो दफतरी रोड म्हणून प्रख्यात आहे तो रस्ता गेली 12 महिने असाच खड्डे आणि धुळीचा होणारा त्रास रिक्षावले ...सहन करत होते ...इथे फक्त रिक्षावले नाही तर इथे सर्व सामान्य जनतेला होणारा त्रास ...

ट्रॅफिक 1 ते 2 तास तशीच असायची ...त्यामुळे घशाचे होणारे आजार ...आणि हृदयाचे होणारे आजार तर मालाड वासीयांनी अनुभवलेला आहे ...पण, त्याच्यासाठी हा सामान्य वर्ग कधीच तयार झालेला पाहिला नाही ...


रिक्षा वाले ( कुरार मधील त्या मध्ये राईट रिक्षा स्टँड , रमेश रिक्षा स्टँड आणि ओमकार रिक्षा स्टँड ) या रिक्षावाल्यांनी सतत महानगर पालिकेला पत्र देण्यापासून ते स्थानिक नगर सेवक आमदार यांना वारंवार तक्रारी केल्या , त्यामध्ये लेखी तक्रारी या होत्याच ...
परंतु , महानगरपालिका आपल्या सोयीनुसार काम करताना दिसत होती ...रस्त्याची अवस्था तर पावसामुळे अजूनच खराब झाली होती ...रस्त्यावर लावलेले ब्लॉक्स अगदी खराब झालेले होते ...जागो- जागी खड्डे पडलेले ...यांच्यातून रिक्षा मधून प्रवास करताना हालत एकदम खराब होऊन जायची ....
शारीरिक आणि मानसिक अवस्थेत प्रवास करणारे प्रवासी आणि गाड़ी चालक आणि सामान्य नागरिक एकदम त्रासून जायचे ...अशा परिस्थितीत ओमकार , राईट आणि रमेश हॉटेल चे रिक्शा वाले एकत्र आले आणि ...त्यांनी एक पाउल उचलले आणि स्वतःहून है खड्डे बुझवायला सुरुवात केली रिक्शा बाजूला उभी करुन खाकी कलर चे कपड़े आणि यामध्ये उभा असणारा रिक्षावाला आज मी रस्त्यावर काम करताना पाहिला 25 ते 30 रिक्षावले स्वतःसाठी स्वतःच्या पोटासाठी जरी काम करत होते...
 तरीही ते सम्पूर्ण मालाड वासीयांसाठी होणाऱ्या त्रासातून त्यांना बाहेर काढण्यासाठी स्वतः सिमेंट वाळू ...आणि विटांचे तुकडे यांनी खळगे भरत होते ....मुंबई , मालाड ,कुरार व्हिलेज मध्ये असणाऱ्या या रिक्षावाल्याना माझा सलाम आहे ....



तुषार म्हस्के
दिनांक:- 5 जुलै 2017
मालाड ( पूर्व ),मुम्बई.