Thursday, 26 February 2015

अचानक, डोळ्यासमोर आलेल्या सूर्याने माझ्या मनातील भाव ओळखले......

मनातील सारे अंगीकारून सूर्य नेहमी प्रकाश देत राहतो . आपल्या मनातील भाव नेहमी आपल्या प्रकाशातून झळकवत असतो …. मन खूप शांत आणि चलबिचल होवून जाते त्याच्या किरणांच्या व्यापकते मुले …
सकाळी उगवणार सूर्य आनंद आणि उत्साह देवून विचारांना गती देतो . येणारा प्रत्येक क्षण हा त्याच्या  विचार क्षमतेच्या पलीकडचा दिसत असतो . वातावरणानुसार तो आपल रूप बदलताना दिसतो . उन्हाळ्यात एक दम तीव्र असतो त्याला मान वरती करून बघायची हिम्मत आपल्यामध्ये नसते . विश्वातील प्रत्येक सजीवांमध्ये  ती एक जबरदस्त शक्ती आहे …. त्याचा वापर आणि उपयोगिता कोणाला माहितीच  नसते  …. त्याच  creation  हे समजण्यापलीकडे आपण नेवून ठेवतो …. अगदी सोप्या गोष्टी असतात ….पंचेंद्रिये जागरूक करून चालताना येणाऱ्या परिस्थितीला समरोप होवून परिस्थिती समजून घेण … आपण आपल्या चुकानमध्ये खूप अडकून स्वत:ला ….भिती  ने बांधून ठेवलंय…मग ,पुढे येणाऱ्या परिस्थितीच celebration  करण  विसरून जातो
… सुख- दुख , आनंद - निराशा  या परिस्थिती मध्ये दुखी आत्मासारखा फिरत football  होवून  जिवन  काढत  राहिलो . जीवनातील चढ  आणि उतार यामधील मनातील भावच बदलून गेले …. कदाचित, त्यामध्येच माझा मी सूर हरवून बसलो …. माझा सूर काय आहे ? माझा  आनंद  कशामध्ये मला माहीतच नाही आहे . असा होता  तो मनावरचा भाव …… अचानक डोळ्यासमोर  आलेल्या सूर्याने माझ्या मनातील भाव ओळखले …त्यांना  एक सूर दिला तो मंजुळ होता . त्या सूर्याला अंतकरणात पाहून माझा आरसा शोधू  लागलो …तो आरसा शोधत माझ्या भावनांच्या प्रवाहातून नदी सारखी वाटचाल केली . सुख , दुख ,आनंद ,निराशा  सर्व  काही मागे  सोडून  समोर आल्यावर मला त्या सूर्याने आरसा दाखवला …तो आरसा मला माझ तेज  नदीच्या पात्रात साठलेल्या पाण्यात दाखवत आहे . तेज शोधण्याचा प्रवास म्हणजे माझ unheard …….

No comments:

Post a Comment