राजनीती बद्दल विचार आणि परिवर्तन करणारे युवक व युवतींना " मी " पाहिले ...
एका बाजूला देशातील युवा हा फक्त मोबाईल डेटा वापरत आहे ... फेसबुक आणि व्हाट्सएप युनिव्हर्सिटी च ज्ञान घेऊन स्वताच्या विश्वात अडकलेला युवा ... बाजारीकरणात स्वतः पासून हरलेला तत्काळ सुविधांच्या दुनियेत जगणारा युवा, वेळ जात नाही म्हणून मोबाईल मध्ये वेळ संपवणारा युवा... आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला फक्त मौज मस्ती मध्ये अडकलेला युवा आहे... दुसऱ्या बाजूला राजनैतिक प्रक्रियेला समजून देशाच्या व्यवस्थेबद्दल मनन आणि चिंतन करणारा युवा ...देशात घडत असणाऱ्या आणि घडलेल्या घटनांना उलघडून त्यांच्या मुळापर्यंत जाणारा युवा ... देशात घडलेल्या राजकीय घटनांना समजून घेऊन त्याच्यावर चिंतन करणारा युवा ... राष्ट्रवादाला समजून राष्ट्रवादाच्या नावाखाली खोटं राजकारण करून देशातील युवकांना भडकवणाऱ्या विकृतींना समजून त्यांच्या तळाशी जाणारा युवा ... देशभक्ती च्या नावाखाली जनतेबरोबर थापा मारणारा हा सत्ताधिकारी वर्ग स्वताच्या स्वार्थासाठी कसा जगत आहे ...त्याच्या मुळाशी जाऊन त्या विकृती काय आहेत त्या समजून घेणारा युवा ... एकमेकांबरोबर समान भाव, समान वागणुकी निर्माण करत स्वत: वर राज्य करणारा युवा मी " थिएटर ऑफ रेलेवन्स स्वराजशाळेत " पाहिला ...
युध्द हे व्यक्तीच्या विचारांबरोबर असते... त्याच्यासाठी रक्ताच्या नद्या वाहण्याची गरज नसते... वैचारिक वाद जिथे संपत आहे त्या ठिकाणी रक्ताचे पाणी वाहताना आपण ऐकलं आहे ... वाचलं आहे ... आणि विचार ज्यावेळी तिव्रतेने बाहेर येतात ... त्यांना सम्पवण्यासाठी व्यक्तींची हत्त्या केली जाते असे उदाहरण आपल्या देशात झालेले आहेत...
थिएटर ऑफ रेलेवन्स स्वराज शाळेचं वैशिष्ट्य हे होत की, या कार्यशाळेत सहभागी झालेले साथी हे तरुण/ तरुणी व विचारांसाठी जगणारे ... या कार्यशाळेचे उत्प्रेरक रंगचिंतक मंजुल भारद्वाज ...युथ फॉर स्वराज आयोजित ही " थिएटर ऑफ रेलेवन्स - स्वराज शाळा " जवळपास 70 ते 80 सहभागी होते ...
दिनांक 1 ते 10 जुलै,2018 पर्यंत ही कार्यशाळा सुरू होती... अंबाला कॉलेज ऑफ इंजिनियरिंग ,देवस्थळी ,अंबाला,हरियाणा ... येथे हे शिबिर आयोजित झाले ...
रंगकर्मी - तुषार म्हस्के

No comments:
Post a Comment