Thursday 12 March 2015

'आरे ' मधून केलेला प्रवास


चैतन्य अभ्यास करण्यासाठी सकाळी पहाटे उठून घेतलेली धाव …मुंबई मध्ये राहूनही अनुभवलेली सकाळ……  




खूप अवर्णनीय …. डोळ्यात फ्रेम करून ठेवण्या सारखी आहे … अजूनही मनाला मोहित करणार वातावरण ….


हिरव्यागार झाडांच्या मधून निघालेला रस्ता ……  डोळ्यात तेज येत …… एका बाजूला झपाट्याने होणारा निसर्गाचा ऱ्हास …… दुसऱ्या बाजूला आपली हिरवीगार चादर मिरवणारा ‘’आरे ‘’ …… 




आरे मध्ये गेल्यानंतर अस वाटण अश्यक्य आहे कि, मी मुंबईत राहतोय …… वनस्पती , पक्षांना सूर देत …  केलेला मी प्रवास …. 


No comments:

Post a Comment