Tuesday 24 February 2015

आयुष्य खूप छान आहे .........

आयुष्य खूप छान आहे … जीवनात माणूस म्हणून जगत असताना ……आपल्या प्रत्येक क्षणाचा तू आनंद घे ….. मी ऐकला आहे तो आवाज …अंतकर्णातील सूर्याला जाग केल……… हा सूर्य शरीरातील प्रत्येक अवयवांची व्याप्ती दाखवतोय …… डोळे विचारांची तीव्रता सतत सांगतात …… हे माणवा तुझं आयुष्य किती छान आहेत. तू का स्वत : ला त्यांच्यापासून तोडतोय . तू जगलेल्या प्रत्येक प्रत्येक क्षणाचा आनंद घे ‘’ तुझ्या माणूस म्हणून जगण्याच्या पैलूंचे व्यक्तिमत्व घडव ……. ते घडवत जीवन जगत रहा … त्या प्रत्येक क्षणाने आपल जीवन बहरून काढ …म्हणजेच, तुझी व्याप्ती समुद्रासारखी सृजनशिलतेने बहरलेली मनाला दिसेल …. आणि दिसत आहे …. म्हणजेच, माझ्या अंतरंगातील कलाकाराला आपल्या आकृती मधून रूप दाखवत आहे …… माझ्या मनातील या प्रत्येक क्षणांचा प्रवास त्याच प्रतिबिंब म्हणजेच माझ unheard …… त्या प्रत्येक क्षणातील आठवणी मला पाहायला मिळाल्या …… कलाकार म्हणून जगत असताना मिळालेल्या अनुभवांच abstract creative विचाराला बनवण…… म्हणजे , माझ्या अंतकरणातील कलेला सादर करण …… त्यातून कलाकाराचा झालेला शोध …हि शोध घेण्याची दृष्टी ……. हे ध्येय आहे थियेटर ऑफ रिलेवन्सच …ते ध्येय मला माझ्या विचारातील गतीला दिशा १८ ते २२ फेब्रुवारी २०१५, मधील झालेल्या वर्क्शोप मध्ये मला मिळाली ……. थियेटर ऑफ रिलेवन्स रंगकर्मी तुषार रा. ता . म्हस्के

No comments:

Post a Comment